तीन दोस्तांची भन्नाट कामगिरी! युट्युबच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांना दिला यशाचा कानमंत्र; वाचा ही भन्नाट कहाणी

Farmer succes story : भारत एक कृषिप्रधान देश (Agriculture Country) मात्र देशातील नवयुवक शेतीकडे पाठ फिरविताना बघायला मिळत आहे. परंतु आता काळाच्या ओघात नव युवकांना देखील शेती मध्ये रस वाटू लागला आहे. यामुळे आता देशातील नवयुवक तरुण शेती व्यवसायात (Farming) उतरत असून वेगवेगळे स्टार्टअप देखील सुरू करत आहेत. विशेष देशातील कृषी क्षेत्रात (Farming Sector) तरुणांनी … Read more