सर्वसामान्यांच्या हक्काच्या लालपरीला येणार अच्छे दिन, पुढील पाच वर्षात एसटीच्या ताफ्यात दाखल होणार २० ते २५ हजार बस
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) सेवेला अधिक बळकट आणि गतिमान करण्यासाठी पुढील पाच वर्षांत २० ते २५ हजार नव्या बस ताफ्यात सामील होणार आहेत. यासोबतच, कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी याच महिन्यात विशेष बैठक घेण्याचे आश्वासन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहे. माणगाव येथे झालेल्या महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या ५७व्या महाअधिवेशनात सरनाईक यांनी ही … Read more