Ajit Pawar : अजित पवारांनी भर सभेत जोडले हात; म्हणाले ‘आणा रे तो माझा बुके’…

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) बारामती मतदारसंघातील आमदार अजित पवार (Ajit Pawar) यांचा एक अनोखाच प्रतुत सर्वासमोर आला आहे. अजित पवार ऐनवेळी त्यांच्या कामाच्या अनोख्या पद्धतीमुळे आणि सडेतोड बोलण्यामुळे चर्चेत असतात. मात्र यावेळी अजित पवार वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. अजित पवार यांची इंदापूर येथील वरकुटे खुर्द (Varkute Khurd) येथे सभा होती. … Read more