Pravaig Defy EV: प्रतीक्षा संपली ! ‘या’ तारखेला मार्केटमध्ये एंट्री करणार ‘ही’ जबरदस्त इलेक्ट्रिक SUV; सिंगल चार्जमध्ये धावणार 500 Km

Pravaig Defy EV:  देशातील ऑटो मार्केटमध्ये आता इलेक्ट्रिक कार्सची मागणी झपाट्याने वाढत आहे. लोकांना आता इलेक्ट्रिक कार आपल्या घरासमोर हवी आहे. हीच मागणी लक्षात घेत आता भारतीय ऑटो बाजारात एका पेक्षा एक इलेक्ट्रिक कार्स लाँच होत आहे. या कार्समध्ये उत्तम रेंज देखील ग्राहकांना मिळत आहे. यातच आता समोर आलेल्या माहितीनुसार बेंगळुरू स्थित इलेक्ट्रिक वाहन स्टार्ट-अप Pravaig … Read more