अकोल्यातील निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात पाण्याचे आवर्तन सुरू, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
अकोले- तालुक्यातील निळवंडे धरणातून काल, सोमवार ७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ७.३० वाजता उन्हाळी हंगामासाठीचे पहिले पाणी आवर्तन सुरू करण्यात आले. हे आवर्तन १६०० क्युसेकने प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आले असून ते सलग २५ ते २८ दिवस चालणार आहे. यामुळे या भागातील शेतकरी व गावकरी वर्गाला दिलासा मिळणार आहे. पाण्याचे नियोजन जलसंपदा विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, … Read more