Praveen Ghule : अहमदनगरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

Praveen Ghule : अहमदनगरमधील कर्जत-जामखेडमध्ये विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा आणि शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे नेते उपस्थित होते. यावेळी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. येथील काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. प्रवीण घुले … Read more