Electric Cars : भारताच्या स्टार्टअप कंपनीची कमाल.! लवकरच लॉन्च करणार 500 किमी चालणारी लक्झरी इलेक्ट्रिक एसयूव्ही

Electric Cars (1)

Electric Cars : बेंगळुरूस्थित इलेक्ट्रिक वाहन निर्माता प्रवेग डायनॅमिक्सने अलीकडेच इलेक्ट्रिक एसयूव्हीचा टीझर रिलीज केला आहे. कंपनी आपली आगामी इलेक्ट्रिक SUV 22 नोव्हेंबर रोजी लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. आतापर्यंत कंपनीने आपले नाव जाहीर केलेले नाही. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही इलेक्ट्रिक एसयूव्ही पूर्ण चार्ज केल्यावर 500 किमीची रेंज देण्यास सक्षम असेल. त्याच वेळी, त्याचा टॉप स्पीड 200 … Read more