मोदी सरकारचा मोठा निणर्य ! ‘त्या’ प्रकरणात स्मार्टफोनबाबत उचलले ‘हे’ पाऊल । Modi Government

Modi Government : मोदी सरकारने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे देशात सध्या अनेक चर्चांना उधाण आले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो मोदी सरकार डिजिटल इंडिया मिशन अंतर्गत आता लोकांच्या डिजिटल सुरक्षेसाठी प्रयत्न करत आहे. यामुळे आता सरकारने मोबाईल बनवणाऱ्या कंपन्यांविरोधात मोठा निर्णय घेत प्री-इंस्टॉल केलेले अॅप्स अनइंस्टॉल करण्यासाठी ऑप्शन देण्याचा आदेश दिला आहे. याशिवाय कंपनीच्या … Read more