BSNL Recharge Plan : BSNL चे प्लॅन महाग झाले, काय बदल झाला? जाणून घ्या
BSNL Recharge Plan : BSNL ने नुकतेच तीन प्री-पेड प्लॅन (Pre-paid plan) लाँच केले आहेत. त्यातच BSNL ने अचानक सगळे प्लॅन महाग केले आहेत. त्यामुळे BSNL ग्राहकांना (customers) त्याचा मोठा फटका बसला आहे. एकीकडे पेट्रोल (Petrol), डिझेल (Diesel) आणि घरगुती गॅसचे (Gas) दर वाढल्याने ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. अशातच टेलिकॉम कंपन्यांनी प्लॅन्सच्या दरात बदल केल्याने … Read more