Precaution From Snake : घराजवळ ‘ही’ सहा झाडे असतील तर साप कधीच येणार नाही ! पहा कोणती आहेत झाडे
Precaution From Snake:-नुसते साप म्हटले तरी आपल्या अंगावर काटा उभा राहतो व भीतीने अंगावर शहारे उभे राहतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा इतर वेळेस देखील बऱ्याचदा घरामध्ये साप शिरण्याच्या घटना घडतात. घरामध्ये जर साप शिरला तर त्याला बाहेर काढणे किंवा त्याला शोधणे खूप जिकिरीचे होऊन बसते. कधी कधी आपल्याला कळत देखील नाही की साप घरात शिरला आहे … Read more