Leopard Attack: बिबट्या माणसांवर हल्ला का करतो? बिबट्यापासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे?

prevention tips from leopard attack

Leopard Attack:- सध्या दररोज वर्तमानपत्रांमधून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला बिबट्याच्या हल्ल्याच्या बातम्या ऐकायला येतात. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये बऱ्याचदा  पाळीव पशु तसेच शेळीपालनामध्ये शेळ्यांचे देखील मोठ्या प्रमाणावर जीव जाण्याच्या घटना घडल्या आहेत. इतकेच नाही तर लहान मुले तसेच अनेक तरुण व्यक्ती देखील बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडून आलेले आहेत. गेल्या काही वर्षांपासून बिबट्याच्या हल्ला होण्याच्या … Read more