AI आणि रोबोटिक्समुळे शेतीत मोठा क्रांतीकारी बदल होणार, राहूरी विद्यापीठात AI च्या संदर्भात तयार होतोय मोठा डाटा
Ahilyanagar News: राहुरी- कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि रोबोटीक्सच्या वापरामुळे येणाऱ्या काळात आमूलाग्र बदल घडणार आहेत. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून, नवीन तंत्रज्ञान शिकणे आणि त्याचा अवलंब करणे ही आजच्या काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे प्रधान सचिव (कृषी) विकासचंद्र रस्तोगी यांनी केले. मंगळवारी (दि. ६) रस्तोगी … Read more