Preet Tractor : महिंद्राला टक्कर देण्यासाठी बाजारात लॉन्च होणार शक्तिशाली ट्रॅक्टर, पहा वैशिष्ट्ये आणि किंमत

Preet Tractor : शेतकऱ्यांसाठी आणखी एक चांगली बातमीचा आहे. कारण आता भारतीय मार्केटमध्ये आणखी एक नवीन शक्तिशाली ट्रॅक्टर लॉन्च होणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना आणखी एक ट्रॅक्टर खरेदी करण्याचा पर्याय मिळणार आहे. सध्या भारतीय मार्केटमध्ये अनेक कंपन्यांचे ट्रॅक्टर उपलब्ध आहेत. तसेच अनेक अनेक कंपन्या नवीन ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देता आहेत. सध्या बाजारात महिंद्रा कंपनीचे … Read more