Investment Tips : तुम्हीही मुदतपूर्तीपूर्वीच काढत असाल पैसे तर तुम्हालाही भरावा लागणार ‘इतका’ दंड, गुंतवणुकीपूर्वी जाणून घ्या नियम आणि अटी

Investment Tips

Investment Tips : अनेकांना गुंतवणूक करण्याची सवय असते, त्यापैकी अनेकजण ज्या योजनेत सुरक्षित आणि चांगला परतावा मिळत आहे त्या योजनेमध्ये गुंतवणूक करत आहेत. जर तुम्ही एखाद्या योजनेत गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला त्या योजनेची संपूर्ण माहिती असावी. जर तुम्हाला त्या योजनेची अर्धवट माहिती माहित असेल तर तुम्हाला याचा फटका बसू शकतो. अनेकजण मुदतपूर्तीपूर्वीच पैसे काढत … Read more