सुझुकीची Premium Scooter भारतात लवकरच होणार लॉन्च, बघा खासियत

Premium Scooter

Premium Scooter : सुझुकी स्कूटर्सने जर्मनीमध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय मोटरसायकल आणि स्कूटर फेअरमध्ये त्यांच्या फ्लॅगशिप मॉडेल बर्गमनची नवीन प्रीमियम आवृत्ती लॉन्च केली आहे. Burgman Street 125EX सोबत, कंपनीने Address 125 आणि Avenue 125 देखील लॉन्च केले. उल्लेखनीय आहे की सुझुकीची भारतात Access 125 म्हणून स्कुटर आहे आणि ही स्कूटर देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या दुचाकींमध्ये गणली … Read more