Best prepaid plan : ‘या’ टेलिकॉम कंपनीच्या ऑफरने ग्राहकांचे मन जिंकले, मिळतेय रोज 6 तास अमर्यादित इंटरनेट; जाणून घ्या प्लॅन
Best prepaid plan : टेलिकॉम कंपनी Vodafone-Idea (Vi) वापरकर्त्यांना अनेक उत्तम प्रीपेड प्लॅन ऑफर (Prepaid plan offers) करत आहे. यापैकी एक 601 रुपयांचा रिचार्ज प्लॅन (Recharge plan) आहे. या प्लॅनमध्ये कंपनी दररोज 3GB सोबत 16GB अतिरिक्त डेटा देत आहे. Vodafone-Idea शी स्पर्धा करण्यासाठी, Reliance Jio सुद्धा 601 रुपयांचा प्रीपेड प्लॅन ऑफर करते. जिओच्या प्लॅनमध्येही दररोज … Read more