Success Story: कुटुंबावर 27 लाख रुपयांचे कर्ज आणि महिन्याला 500 रुपये इन्कम! परंतु न हरता NEET परीक्षा केली उत्तीर्ण
Success Story:- परिस्थितीचा बाऊ न करता आहे त्या परिस्थितीशी दोन हात करत ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत आणि जे हातात शिल्लक आहे त्याचा व्यवस्थित वापर करून यशाचे शिखर गाठण्यात खूप महत्त्व असते. परंतु बरेच व्यक्ती आपण पाहतो की परिस्थिती पुढे इतके हात टेकतात की परिस्थितीला घट्ट चिकटून बसतात व अगदी निष्क्रिय होऊन परिस्थितीला दोष देत … Read more