Molossia Country: जगामध्ये ‘हा’ देश वसला आहे फक्त 11 एकर क्षेत्रावर आणि लोकसंख्या आहे फक्त 38 लोक! वाचा या देशाची वैशिष्ट्ये
Molossia Country:- जगामध्ये अनेक देश असून साधारणपणे 200 च्या पुढे पृथ्वीवर देशांची संख्या आहे. प्रत्येक देशाचे वेगवेगळ्या प्रकारची संस्कृती, भौगोलिक विविधता आणि काही विशिष्ट गोष्टींमुळे खास ओळख आहे. तसेच काही देशांमध्ये असलेले पर्यटन स्थळे, अनेक प्रकारच्या वास्तू या संपूर्ण जगामध्ये देखील प्रसिद्ध आहेत. प्रत्येक देशाला वेगवेगळ्या पद्धतीचे भौगोलिक वातावरण तसेच हवामान, प्राणी संपदा, मानवी जीवन … Read more