Personal Loan: अरे वा .. आता पॅन कार्ड आणि सॅलरी स्लिपशिवायही मिळणार वैयक्तिक कर्ज ; फक्त ‘या’ पद्धतींचा करा अवलंब

Personal Loan:  अनेक वेळा लोकांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज भासते. मात्र, त्यांच्या गरजा भागवण्यासाठी कधी काही त्यांच्याकडे पुरेसा पैसे नसतात. अशा वेळी लोक आपली गरज पूर्ण करण्यासाठी बँकेच्यामार्फत वैयक्तिक कर्ज घेतात आणि आपली गरज पूर्ण करतात. ही प्रक्रिया पूर्ण करताना बँकांना आवश्यक कागदपत्रे देखील द्यावे लागतात.  मात्र, ज्याला कर्ज हवे आहे त्याच्याकडे पॅनकार्ड … Read more