Car Update: टोयोटाची ही 7 सीटर कार देणार एर्टिगाला टक्कर! वाचा या कारची वैशिष्ट्ये आणि किंमत

rumion car

Car Update :- भारतामध्ये अनेक कारनिर्मिती कंपनी असून अनेक ब्रँडेड असे मॉडेलची निर्मिती भारतामध्ये केली जाते. अनेक कार शौकीन लोकांना वेगवेगळ्या मॉडेलची आणि वैशिष्ट्य असलेले कार विकत घेण्याची क्रेझ असते. अनेक महागड्या एसयूव्ही कार भारतामध्ये असून यामध्ये इनोव्हा तसेच एरटिगा, महिंद्राच्या देखील अनेक वैशिष्ट्यपूर्ण कार बाजारात आहेत. या सगळ्या कंपन्यांमध्ये जर आपण टोयोटा या कंपनीचा … Read more