Gold Price Today : आज सोने ५०७५ रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या १० ग्रॅम सोन्याचे ताजे दर
Gold Price Today : या व्यापार आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा सोन्यासह चांदीच्या दरात घसरण (Falling) झाली आहे. या घसरणीनंतर सोन्याला 51100 रुपये प्रति १० ग्रॅम तर चांदीचा दर 61,000 रुपये किलो दराने मिळत आहे. एवढेच नाही तर आजवरच्या उच्चांकावरून सोने ५००० रुपयांनी आणि चांदी 18600 रुपयांनी स्वस्त होत आहे. मंगळवारी सोने प्रति दहा ग्रॅम … Read more