Electric Tractor: भारतामध्ये लवकरच लॉन्च होणार ‘हे’ तीन नवीन इलेक्ट्रिक ट्रॅक्टर! शेतीसाठी ठरतील फायदेशीर, वाचा माहिती
Electric Tractor:- पेट्रोल आणि डिझेल यांच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर आता जगातील बऱ्याच प्रकारच्या ऑटोमोबाईल कंपनी आता इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीकडे वळले आहेत. येणाऱ्या काही वर्षांमध्ये अनेक इलेक्ट्रिक वाहने विकसित केले जातील. यामध्ये बस, कार तसेच स्कूटर आणि शेतकऱ्यांच्या अतिशय जवळचे असणारे ट्रॅक्टर देखील आता इलेक्ट्रिक मॉडेलमध्ये येणार आहेत. या पार्श्वभूमीवर भारतातील काही कंपन्यांनी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्चिंगची … Read more