LPG सिलेंडरची किंमत : घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा महागला, किंमत एक हजार रुपयांवर पोहोचली

अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2022 Price of LPG cylinder : सर्वसामान्यांना पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. तेल कंपन्यांनी घरगुती गॅस (14.2 किलो) सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ केली आहे. आता घरगुती सिलिंडरची किंमत 999.50 रुपये प्रति सिलिंडर असेल. याआधी मार्च 2022 मध्ये घरगुती सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. या महिन्याच्या … Read more