Tata Motors भारतात 10 नवीन Electric Vehicle लाँच करणार आहे, आता कमी किमतीत इलेक्ट्रिक वाहने मिळणार आहेत
अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- इलेक्ट्रिक वाहने भारतीय बाजारपेठेत वेगाने पाय पसरवत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या महागड्या किमतींपासून मुक्त होण्यासाठी लोक इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रस दाखवत आहेत आणि इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक स्कूटर आणि इलेक्ट्रिक बाइक घेण्याचा विचार करत आहेत.(Tata motors new electric vehicles) अशा लोकांसाठी टाटा मोटर्सने एक मोठी बातमी आणली आहे. कंपनीने घोषणा … Read more