WhatsApp Security: आता तुमचे व्हॉट्सअॅप अकाउंट होणार नाही हॅक! कंपनी लवकरच हे फीचर जारी करू शकते…

WhatsApp Security: व्हॉट्सअॅप (WhatsApp) हे खूप लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. हे जगभर वापरले जाते. भारतातही अनेक लोक याचा वापर प्राथमिक मेसेजिंग अॅप (Primary messaging app) म्हणून करतात. यामुळे यामध्ये खाते सुरक्षित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी व्हॉट्सअॅप एका नवीन सुरक्षेवर काम करत आहे. WABetainfo ने याबाबत वृत्त दिले आहे. रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप डबल व्हेरिफिकेशन सिस्टम (Double … Read more