श्रीलंकेत एक दिवस पुरेल इतकंच पेट्रोल, भारताकडून मदतीसाठी डोळे

Maharashtra news : श्रीलंका सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. तेथे आता एक दिवस पुरेल एवढेच पेट्रोल शिल्लक राहिले आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प होण्याची भीती आहे. पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी ट्विटरवरून देशात फक्त एकच दिवस पुरेल इतकं पेट्रोल शिल्लक असल्याचे नागरिकांना कळविले आहे.यामुळे पेट्रोलसाठी लंकेत नागरिकांनी पेट्रोल पंपावर रांगा लावल्या असून वाहतूक व्यवस्था ठप्प … Read more