Primebook 4G to go on sale in India : भारतातील सर्वात स्वस्त लॅपटॉप ! किंमत फक्त 16 हजार रुपये; फीचर्सही शक्तिशाली…
Primebook 4G to go on sale in India : जर तुम्ही स्वस्तात मस्त लॅपटॉप खरेदी करण्याची वाट पाहत असाल तर ही सनदी आता तुमच्यासाठी आलेली आहे. कारण भारतातील सर्वात स्वस्त लॅपटॉप लवकरच लॉन्च होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा प्राइमबुक 4G लॅपटॉप आहे. हा भारतात 11 मार्च रोजी लॉन्च होणार आहे. PrimeBook 4G हा एक Android … Read more