कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी ! सेवानिवृत्तीनंतर किंवा राजीनामा दिल्यानंतर ग्रॅच्युईटीची रक्कम कशा पद्धतीने काढतात?
Employee News : देशातील कर्मचाऱ्यांना ठराविक कालावधीसाठी सेवा बजावल्यानंतर ग्रॅच्युईटीचा लाभ देण्यात येतो. हा लाभ खाजगी तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होतो. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की सरकारी किंवा खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर किंवा मध्येच राजीनामा दिल्यानंतर ग्रॅच्युइटीचा लाभ मिळू शकतो. एखादा खाजगी किंवा सरकारी कर्मचारी सलग पाच वर्षे एखाद्या … Read more