अहिल्यानगरमधील खासगी शाळांना पोर्टलवर नोंदणी करणे सक्तीचे, शासनाकडून प्री-स्कूल रजिस्ट्रेशन पोर्टल सुरू
Ahilyanagar News: अहिल्यानगर- आता खासगी नर्सरी आणि प्री-प्रायमरी शाळांवर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. तीन ते सहा वर्षे वयोगटातील मुलांना शिक्षण देणाऱ्या खासगी शाळांची नोंदणी करण्यासाठी प्री-स्कूल रजिस्ट्रेशन पोर्टल सुरू होणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्याच्या योजनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. अंगणवाडी आणि बालवाड्यांची माहिती शासनाकडे उपलब्ध असते, … Read more