iPhone 15 : होळीच्या निमित्ताने iPhone 15 वर 11 हजार रुपयांची झटपट सूट, बघा कुठे सुरु आहे ऑफर!

iPhone 15

iPhone 15 : स्वस्तात iPhone खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. सध्या कपंनी होळी सेलमध्ये आपल्या फोनवर मोठी सूट ऑफर करत आहे. ही सूट कपंनी आपल्या iPhone 15 वर देत आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही अगदी कमी किंमतीत iPhone खरेदी करू शकता. या फोनवर काय ऑफर आहे पाहूया… Apple ने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये iPhone 15 सीरीज … Read more