SBI PO Notification 2022 : SBI मध्ये 1673 पदांसाठी आजपासून भरती सुरु, पात्रता पाहून करा असा अर्ज

SBI PO Notification 2022 : देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (Bank State Bank of India) ने प्रोबेशनरी ऑफिसर (Probationary Officer) च्या 1673 पदांची भरती केली आहे. या पदांसाठी (Post) अर्ज (Application) करण्याची प्रक्रिया २२ सप्टेंबरपासून म्हणजेच आजपासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार sbi.co.in, https://bank.sbi/careers, https://www.sbi.co.in/career वर भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज … Read more