Pregnancy Tips : नोकरदार महिलांनी गरोदरपणात ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाव्यात, अन्यथा…

Pregnancy Tips : प्रत्येक स्त्रीसाठी गर्भधारणा (Pregnancy) हा तिच्या आयुष्यातील सर्वात खास क्षणांपैकी एक क्षण असतो. गरोदरपणात ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी (Working women) काही गोष्टी आव्हानापेक्षा (Challenging) कमी नाही. नोकरदार महिलांनी ऑफिसामध्ये (Office) काही गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे जेणेकरून त्यांना कोणत्याही समस्येला (Problems during pregnancy) तोंड द्यावे लागणार नाही. जास्त वेळ खुर्चीवर बसणे टाळा ऑफिसमध्ये … Read more