PM Mudra Yojana : अवघ्या 4 स्टेप्समध्ये मिळेल 10 लाखांचे कर्ज, असा करा अर्ज

PM Mudra Yojana : सगळे आयुष्य नोकरीत घालवण्यापेक्षा नागरिकांनी स्वतःचा व्यवसाय (Own business) करावा त्याचबरोबर इतरांनाही रोजगार द्यावा, या हेतूने केंद्र सरकारकडून (Central Govt) विविध योजना राबविल्या जात आहेत. यापैकी राबवली जाणारी एक योजना म्हणजे पंतप्रधान मुद्रा योजना (Mudra Yojana) होय. या योजनेत अगदी छोट्या रोजगारापासून ते मोठ्या उद्योगापर्यंत सर्वांसाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. … Read more