Earthquake Update: नोव्हेंबरच्या ‘या’ तारखेपर्यंत महाराष्ट्रसह भारतात भूकंपाची शक्यता? वाचा या हवामान शास्त्रज्ञाचा दावा
Earthquake Update:- भारतात आणि महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून अनेक ठिकाणी भूकंपाचे अनेक छोटे मोठे धक्के जाणवत आहेत. दिल्ली शहराला तर बऱ्याचदा हलक्या स्वरूपात भूकंपाचे धक्के जाणवले. गेल्या काही दिवसांपासून भूकंपाच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. नेमका या घटनांमध्ये अशी वाढ होण्यामागे देखील काही कारणे असतील हे मात्र नक्की. याच पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय हवामान शास्त्रज्ञ प्रा. … Read more