Government Employee News : ब्रेकिंग ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ ; नागपूर विधिमंडळात झाला मोठा निर्णय

Government Employee Payment

Government Employee News : सध्या उपराजधानी नागपूर या ठिकाणी हिवाळी अधिवेशन प्रगतीपथावर आहे. हिवाळी अधिवेशनातून राज्य कर्मचाऱ्यांना बाबत अनेक निर्णय शासनाकडून घेतले जात आहेत. राज्य कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न अधिवेशनात चर्चीले जात आहेत. यामध्ये योजना राज्य कर्मचाऱ्यांना लागू केली जावी अशी देखील मागणी झाली होती. मात्र राज्य शासनाने ओपीएस योजना राज्य कर्मचाऱ्यांना बहाल करता येणार नाही … Read more