अहिल्यानगरच्या शेतकऱ्याने अवघ्या १२५० संत्र्याच्या झाडामधून घेतले ७७ लाखांचे विक्रमी उत्पन्न, कसं केलं नियोजन जाणून घ्या सविस्तर!

पाथर्डी: दुष्काळाच्या झळांनी होरपळलेल्या पाथर्डी तालुक्यात जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर शेतकऱ्यांनी शेतीला नवे यश मिळवून दिले आहे. याच प्रेरणादायी प्रवासाची कहाणी आहे भोसे (ता. पाथर्डी) येथील शेतकरी आप्पासाहेब शिंदे आणि त्यांचा मुलगा विजय शिंदे यांची. त्यांनी चार एकर शेतात संत्र्याची १,५०० झाडे लावून यंदा ७७.६५ लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवले आहे. तालुक्यात संत्रा, डाळिंब, मोसंबी … Read more