Success : पांडुरंग आणि केशरबाईची कमाल! फुलवली खडकाळ जमिनीत केशर आंब्याची बाग
अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2022 Farmer Success Story :- भारत एक कृषिप्रधान देश असला तरी देखील देशातील अनेक शेतकरी पुत्र आता शेतीकडे (Agriculture) पाठ फिरवू लागले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून नैसर्गिक संकटांमुळे शेती व्यवसाय तोट्यात जात असल्याने शेतकरी पुत्रांनी (Farmer) शेतीकडे पाठ फिरवून नोकरी व उद्योगधंद्याकडे वाटचाल सुरू केली आहे. मात्र असे असले तरी … Read more