मुंबईतल्या व्यवसायाला ठोकला रामराम! गावी परतत सुरू केली आधुनिक पद्धतीने शेती; अवघ्या 3 महिन्यात बनला…
Farmer Success Story : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. उच्च शिक्षणानंतरही अनेक तरुणांना अपेक्षित अशा नोकऱ्याच्या संध्या उपलब्ध होत नाहीत. यामुळे उच्चशिक्षित तरुण देखील अलीकडे शिपाई, हमाल या पदांसाठी अर्ज…