Farming Buisness Ideas: चंदनाची लागवड करून कमवा करोडों रुपये, त्याआधी फक्त या गोष्टी लक्षात ठेवा!
Farming Buisness Ideas: चंदन हे सहभर वृक्ष आहे. सुगंध आणि औषधी गुणधर्मामुळे याला मोठी मागणी आहे. चंदनाची लागवड (Cultivation of sandalwood) करून तुम्ही श्रीमंत होऊ शकता. याच्या लागवडीचे वैशिष्टय़ म्हणजे तुम्ही ते संपूर्ण शेतात लावू शकता आणि हवे असल्यास शेताच्या कडेला लागवड करून शेतातील इतर कामेही करू शकता. चंदनाची लागवड करून तुम्ही करोडो रुपये (Crores … Read more