होंडाने आपल्या पहिल्या ‘Electric SUV’वरून हटवला पडदा; लूक आणि वैशिष्ट्ये सगळ्यांच्याबाबतीत पुढे
Electric SUV : जपानी ऑटोमेकर Honda ने अखेर नवीन Prologue electric SUV उघड केली आहे. नवीन Honda Prologue EV जनरल मोटर्सच्या Altium प्लॅटफॉर्मवर विकसित केले आहे, जे Chevrolet Blazer EV आणि Cadillac Lyrica मध्ये देखील आहे. नवीन मॉडेल 2 वर्षांत निवडक आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल. लॉस एंजेलिसमधील होंडा डिझाइन स्टुडिओने नवीन प्रोलोग इलेक्ट्रिक एसयूव्ही … Read more