7th pay Commission : मोठी बातमी! कर्मचाऱ्यांना मिळणार प्रमोशन वाढ, १५ जुलैपर्यंत पूर्ण करावी लागणार ही प्रक्रिया, पगार वाढणार

7th pay Commission : कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण आता कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती आणि प्रमोशनमध्ये वाढ केली जाणार आहे. 2022-23 साठी कर्मचाऱ्यांचे APaR भरण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांना काही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे मंत्रालयाने आदेश जारी करण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांचे APaR भरण्याची तारीख ३० सप्टेंबरपर्यंत देण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वे … Read more