मुली वडिलांच्या मालमत्तेवर केव्हा दावा करू शकतात? कायदा सांगतो की….
Property Right : वडिलांच्या मालमत्तेसाठी मुलगा आणि मुलगी यांच्यात अनेकदा वाद पाहायला मिळतात. हे वाद अनेकदा भांडणात परावर्तित होतात आणि अशी प्रकरणे न्यायालयात देखील जातात. विशेषतः एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि अशा व्यक्तीने जर मृत्युपत्र लिहिलेले नसेल तर वादाची परिस्थिती तयार होण्याची शक्यता अधिक राहते. विशेष म्हणजे इच्छापत्र लिहिलेले असतानाही अनेकदा वाद पाहायला मिळतात. यासाठी … Read more