Protein Powder : प्रोटीन पावडरमध्ये सापडली 130 विषारी रसायने ! जाणून घ्या प्रोटीन पावडर घेण्याचे दुष्परिणाम?

Protein Powder: फिटनेस उद्योगात सर्वात जास्त वापरले जाणारे बॉडी बिल्डिंग सप्लिमेंट म्हणजे ‘प्रोटीन सप्लिमेंट’. याला सामान्य भाषेत प्रोटीन पावडर असेही म्हणतात. प्रोफेशनल बॉडीबिल्डर असो किंवा नवशिक्या, प्रत्येकजण व्यायामानंतर प्रोटीन पावडर पितात. तसेच काही संशोधन असे सूचित करतात की, प्रोटीन पावडर घेण्याचे फायदे आहेत, परंतु काही दुष्परिणाम देखील आहेत. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या अहवालानुसार, एका अभ्यासात 134 … Read more