BGMI Banned : PUBG प्रमाणे ‘या’ ॲपवर बंदी, गुगल आणि ॲपल स्टोअरवरून झाले गायब

BGMI Banned : काही दिवसांपूर्वी पब्जी (PUBG) ला भारतात बंदी घातली होती. त्यानंतर त्याची जागा Battlegrounds Mobile India (BGMI) ने घेतली होती. परंतु, आता हा गेम (BGMI Game) देखील भारतातून (India) काढून टाकला आहे. पब्जीप्रमाणेच BGMI वर बंदी घालण्यात आल्याने भारतीय खेळाडूंमध्ये निराशा पसरली आहे. गुगल (Google Play Store) आणि ॲपल स्टोअर (Apple Store) वरून … Read more

PUBG बनवणाऱ्या कंपनीने Apple आणि Google वर केला हा मोठा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2022 :- PUBG गेम बनवणाऱ्या प्रसिद्ध डेव्हलपर कंपनी Krafton ने Tech जगतातील दिग्गज कम्पन्यांविरोधात कोर्टात दावा दाखल केला आहे. वास्तविक, क्राफ्टनने अॅपल, गुगलवर मोठा आरोप केला आहे. त्याचवेळी, गुगल अॅपल व्यतिरिक्त, क्राफ्टनने Free Fire आणि Free Fire Max विकसित करणारी कंपनी Garena विरोधात देखील तक्रार केली आहे. एवढेच नाही तर … Read more

तुम्ही पण BGMI खेळत असाल तर हे काम 31 डिसेंबरपर्यंत करा, अन्यथा होईल नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- PUBG मोबाईलवर गेल्या वर्षी सप्‍टेंबरमध्‍ये बंदी घालण्‍यात आली होती, तेव्हाच त्याची फॅन फॉलोइंग शिगेला पोहोचली होती. पण, सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव हा लोकप्रिय खेळ बंद केला होता. त्याच वेळी, या वर्षाच्या सुरुवातीला क्राफ्टनने PUBG मोबाइल ऐवजी बॅटलग्राउंड मोबाइल इंडिया (BGMI) लाँच केले. तुम्हीही BGMI खेळत असाल तर ही बातमी … Read more

दहावीचे दोन विद्यार्थी PUBG खेळण्यात व्यस्त, ट्रेनच्या धडकेने त्यांचा मृत्यू!

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- मोबाईल गेममुळे अनेक अपघात होत असल्याच्या बातम्या येत आहेत. कधी आपापसात भांडणे होतात तर कधी कुटुंबात कलह सुरू होतो. अशा मोबाईल गेम्सच्या यादीत PUBG मोबाईलचे नाव सतत ठळक होत असते, ज्यामुळे अनेक युवक आणि किशोरवयीन मुले व्यसनाच्या आहारी जाऊन चुकीच्या मार्गावर जातात.(Accident) PUBG गेमशी संबंधित एक मोठी बातमी … Read more

11 नोव्हेंबरला लाँच होणार PUBG New State ! जाणून घ्या काय असेल यात खास….

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑक्टोबर 2021 :- भारतात PUBG मोबाईलला जे यश मिळाले ते क्वचितच इतर कोणत्याही मोबाइल गेमने मिळवले असते. भारतात या गेमवर बंदी असताना लाखो वापरकर्त्यांचे मन दुखावले होते. क्राफ्टन कंपनीने बॅटलग्राऊंड्स मोबाईल इंडिया अर्थात BGMI लाँच करून भारतीयांच्या जखमा भरण्याचे काम केले, पण या गेमला PUBG मोबाइलइतके प्रेम मिळू शकले नाही. पण … Read more