Petrol Pump Business: पेट्रोल पंप कसा उघडायचा? लायसन्स आणि इतर गोष्टींचा येईल इतका खर्च, जाणून घ्या येथे संपूर्ण माहिती…….

Petrol Pump Business: आपल्या देशात पेट्रोल आणि डिझेलची (Petrol and Diesel)मागणी प्रचंड आहे. पेट्रोल आणि डिझेलशिवाय या युगाची कल्पना करणे फार कठीण आहे. एखाद्या शहरात पेट्रोल पंप युनियनने (Petrol Pump Union) एक दिवस इंधन विक्री बंद केली तर त्या शहराचा वेग ठप्प होतो. वाहतुकीची साधने बंद असल्याने सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे पेट्रोल आणि … Read more