मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांच्या अहिल्यानगर दौऱ्यात जिल्हा विभाजन, विकासासाठी ५५० कोटींसह विविध प्रश्नांवर ११३ निवदने नागरिकांनी केले सादर

Ahilyanagar News: अहिल्यानगर- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अहिल्यानगर दौऱ्याच्या निमित्ताने चौंडी येथे ऐतिहासिक मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या दौऱ्यादरम्यान जिल्ह्यातील ११३ नागरिकांनी विविध प्रश्नांवर निवेदने सादर केली. ही निवेदने थेट मुख्यमंत्र्यांच्या हातात न देता स्वतंत्र निवेदन स्वीकृती कक्षात नोंदवण्यात आली. यामध्ये जिल्हा विभाजनाचा प्रमुख मुद्दा असून, अहिल्यानगर शहराच्या विकासासाठी ५५० कोटींच्या निधीची … Read more

जायकवाडी सारखं धरण उशाला असतांना शेवगावकरांच्या घशाला मात्र कोरड, शहराला पंधरा दिवसातून पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिक आक्रमक

Ahilyanagar News: शेवगाव- पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे नागरिकांचा संयम सुटला आहे. शहराला सध्या १२ ते १५ दिवसांतून एकदा आणि तेसुद्धा अत्यल्प प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचे रखडलेले काम आणि नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या सर्वपक्षीय कृती समितीने सोमवारी (दि. ५) क्रांती चौकात रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी पाणीपुरवठ्यासह शहरातील अन्य समस्यांवर नागरिकांनी आक्रमक पवित्रा … Read more