Ahilyanagar News : कोपरगावमध्ये उभं राहतंय अत्याधुनिक रुग्णालय तर न्यायालयाच्या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात, आमदार काळेंचा पुढाकार

Ahilyanagar News : कोपरगाव- येथे सुरू असलेल्या दिवाणी न्यायालय आणि उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारत बांधकामाची पाहणी आमदार आशुतोष काळे यांनी नुकतीच केली. या पाहणी दरम्यान त्यांनी कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि कामे वेळेत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना दिल्या. कामाचा दर्जा आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या सुविधा यावर विशेष भर देत, त्यांनी या प्रकल्पांच्या महत्त्वावर … Read more