Diwali 2023 : 500 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग ! ‘या’ शुभ मुहूर्तावर करा माता लक्ष्मीची पूजा, मिळतील उत्तम लाभ !

Diwali 2023

Diwali 2023 : धनत्रयोदशी पासून दिवाळी सुरुवात झाली आहे. अशातच 12 नोव्हेंबर रोजी देशभरात लक्ष्मी पूजन मोठ्या थाटा-माटात केले जाईल. खरी दिवाळी ही लक्ष्मी पूजन दिवशी सुरु होते, म्हणूनच या दिवसाचा विशेष महत्व आहे. लक्ष्मी पूजनच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करून देवीला प्रसन्न केले जाते. यादिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने घर धन-समृद्धी आणि समृद्धीने भरून … Read more