Bike Comparison : बजाज पल्सर NS160 आणि TVS Apache RTR 160 4V, या दोन्ही बाईकमध्ये काय- काय आहे फरक? जाणून घ्या…

Bike Comparison : भारतीय बाजारपेठेत पल्सर NS160 काही दिवसांपूर्वी लॉन्च झाली आहे. तसेच लॉन्च झाल्यांनतर बजाज पल्सर NS160 भारतीय बाजारपेठेत TVS Apache RTR 160 4Vला टक्कर देत आहे. त्यामुळे या दोन्ही बाइकविषयी जाणून घ्या. 2023 बजाज पल्सर NS160 व TVS Apache RTR 160 4V लुक 2023 साठी, NS160 नवीन इबोनी ब्लॅक पेंट स्कीममध्ये विकले जाईल. … Read more