लॉन्च होणार Bajaj ची Pulsar NS400 , स्पेसिफिकेशन्स व फीचर्स पाहून प्रेमात पडाल
Pulsar NS400 : बजाज ही आपल्या दुचाकी सेक्टरमध्ये आपले नाव आजतागायत टिकवून आहे. नेहमीच विविध प्रयोग करत, वाहनांची गुणवत्ता देत ही कंपनी नेहमीच अग्रणी राहिली आहे. बजाजच्या तशा सर्वच गाड्या लोकप्रिय राहिल्या परंतु बजाज पल्सर ही जास्तच लोकप्रिय राहिली आहे. आता पल्सर प्रेमींसाठी खुशखबर आहे. कंपनी लवकरच आपली नवी बाइक Pulsar NS400 लाँच करणार आहे. … Read more